लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: दोन्ही हात नसतानाही 'त्यांनी' बजावला मतदानाचा हक्क; तुम्हीही करा मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Right to vote, despite having no both hands in Parvati assembly constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९: दोन्ही हात नसतानाही 'त्यांनी' बजावला मतदानाचा हक्क; तुम्हीही करा मतदान

पर्वती विधानसभा निवडणूक २०१९ - अनेकदा नागरिक मतदानाची सुट्टी मतदानासाठी न वापरता इतर कामासाठी वापरतात. ...

दुपारी तीन वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ४३.५१ टक्के मतदान - Marathi News | Until three o'clock in the afternoon, 89% of the vote was registered in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुपारी तीन वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ४३.५१ टक्के मतदान

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड ...

दुपारी तीन वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात ४७ टक्के मतदान  - Marathi News | Up to three o'clock in the afternoon, 3 percent voting in the city district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुपारी तीन वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात ४७ टक्के मतदान 

विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते.  ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार - Marathi News | Maharashtra Election 2019 boycott on voting in dharkhana umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार

उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा  - Marathi News | Maharashtra Election 2019 : 96 year old grandfather arrives to vote for self-driving car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा 

Baramati Election 2019 : बारामतीत ठरले कौतुकाचा विषय.. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील "सखी मतदान केंद्र" मतदार राजासाठी सजले - Marathi News | maharashtra election 2019 'Sakhi' Polling Booth in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील "सखी मतदान केंद्र" मतदार राजासाठी सजले

वसई -133 मतदारसंघातील महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली. ...

...म्हणून 'या' महिलांनी बनवला घाण पाण्याचा चहा; मतदानावर टाकला बहिष्कार - Marathi News | Tea cooked in dirty water, boycotted on the ballot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :...म्हणून 'या' महिलांनी बनवला घाण पाण्याचा चहा; मतदानावर टाकला बहिष्कार

जुना बोरामणी नाका येथील प्रकार; घरात पाणी शिरल्याने संतप्त झाले नागरिक ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल'' - Marathi News | Maharashtra Election 2019 : The administration created wonderful "idea" after voting centre housefull | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''

Baramati Election 2019 : या प्रकारामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले... ...