शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : मतदानकेंद्रात सेल्फी नाही; शंभर मीटरबाहेर काढता येणार

महाराष्ट्र : मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

ठाणे : मतदान करा आणि मोफत चहाचा आस्वाद घ्या

ठाणे : मतदानाच्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे तळीरामांची मोठी गोची!

ठाणे : मतदानाची वेळ चक्क रात्री अकरापर्यंतची! मतदारांमध्ये गोंधळ

रायगड : दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रांवरही पोहोचले कर्मचारी

मुंबई : मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

मुंबई : मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन

मुंबई : मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत

ठाणे : मतदानाविषयी अनुत्साह नकोच, मतदानाचा हक्क बजावणे काळाची गरज