शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : आमच्याही बोटाला लावा ना.. मतदानाची शाई.. लोकशाहीचे असेही मिळाले ‘बाळकडू’

पुणे : मतदारयादीत मृत घोषित केल्याने ‘ज्येष्ठ’ मतदानाच्या हक्कापासून वंचित

पुणे : शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात

पुणे : एकाच घरातील तब्बल २७ सदस्यांनी केले मतदान

पुणे : भर दुपारी '' या '' मतदान केंद्रावर होती गर्दी कारण.... ऐकून व्हाल चकित

पुणे : पुण्यात १०८ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेने दोघांना मिळाले जीवनदान

आंतरराष्ट्रीय : जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला

जालना : अनेकांना राहावे लागले मतदानापासून वंचित

जालना : चोख पोलीस बंदोबस्तात मतदान

जालना : २० उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’!