शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

जालना : जालना : ६४.५ टक्के मतदान

रायगड : शंभरी पार ‘लोकशाही रक्षक’ चार ज्येष्ठ मतदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : वाळूज उद्योनगरीत उत्साहात मतदान

राष्ट्रीय : अधिकाऱ्याने दाबले चुकीचे बटन, 140 मते डिलीट, पुन्हा होणार मतदान  

पुणे : मतदानासाठी '' ती '' एक वर्षाच्या बाळाला घेऊन दुबईवरुन पुण्यात आली 

बुलढाणा : Lok Sabha Election 2019 : लक्षवेधक ठरले धानोरा येथील आदर्श मतदान केंद्र

सोलापूर : १९ पैकी ९ लाख मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : यंदा कर्तव्य आहे... 'मतदानाचे'

रायगड : 108 वर्षांच्या मतदार सुलोचनाबाई गोविंद देशमुख यांचा निवडणूक आयाेगाने केला सत्कार 

राष्ट्रीय : बाप रे बाप मतदान केंद्रावर निघाला साप, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ