शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : संजयमामाच्या गावात का केली फेर मतदानाची मागणी

पुणे : थोडी धावपळ , थोडा त्रास पण पुण्याच्या ''मतदारराजा'' चा जोश मात्र एकदम झकास... 

सोलापूर : करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

सोलापूर : बोहल्यावर चढण्यापुर्वी दोघां सख्या भावांनी केले मतदान

राष्ट्रीय : या गावात प्रचारासाठी नेत्यांना प्रवेशबंदी, मात्र होते 95 टक्क्यांहून अधिक मतदान

पुणे : पहिल्या लोकसभेपासून मतदान करणाऱ्या १०५ वर्षांच्या डॉ घाटपांडे यांनी केले मतदानाचे आवाहन  

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो 

सोलापूर : मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान

पुणे : लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

सोलापूर : करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस