शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : शहर उत्तरमध्ये ५.५८ तर दक्षिण मतदारसंघात ४.६१ टक्के मतदान वाढले

नांदेड : वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

बीड : बीड जिल्ह्यात ७२ ठिकाणी सुरु होते सायं. ६ नंतरही मतदान

बीड : प्रीतम मुंडे की बजरंग सोनवणे? राजकीय वर्तुळात रंगताहेत गप्पा

परभणी : परभणी: मतदानाच्या टक्केवारीवरुन राजकीय वर्तूळात रंगताहेत चर्चा

मुंबई : ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’स्पर्धा, निवडणूक आयोगाचं नवमतदारांसाठी अभिनव उपक्रम

राष्ट्रीय : ‘त्या’ एका मतदारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केला 4 दिवसांचा प्रवास

ठाणे : रन फॉर व्होटच्या ‘मतदान’ जागृती रॅलीत ठाणेकर युवा-युवतींचा उत्स्फुर्त सहभाग

पुणे : राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग 

महाराष्ट्र : सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ?