शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : पुणे जिल्ह्यात २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र 

राष्ट्रीय : राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला

पुणे : पुण्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी ५८.४५ मतदान

जालना : परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान

बीड : बोहल्यावर चढल्यानंतर बजावला मतदानाचा हक्क

नांदेड : लग्नाच्या दिवशी नववधू- वरांनी बजावला मतदानाचा हक्क

बीड : ३७ डिग्रीतही झाले ६६ टक्के मतदान; बीडच्या मतदारांनी दाखवला उत्साह!

नांदेड : ओळखपत्र असूनही मतदानापासून वंचित राहण्याची अनेकांवर वेळ