शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

बीड : घोड्यावर आला अन् मतदानाचा हक्क बजावला

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अकरा गावांचा बहिष्कार

नांदेड : सगरोळीतील ‘त्या’ कुटुंबाना निवडणूकीचा पत्ताही नाही

राष्ट्रीय : Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान

सोलापूर : पहा सोलापुरात आहे कोणतीही सुविधा नसलेले मतदान केंद्र

सोलापूर : Solapur Elections: सोलापूर लोकसभेसाठी दुपारपर्यंत ४१.३९ टक्के मतदान; १४९ व्हीव्हीपॅट मशीन्स बदलले

सोलापूर : राष्ट्रीय कर्तव्याची जाण... 'तिनं' मलेशियाहून सोलापुरात येऊन केलं मतदान

राष्ट्रीय : 'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

सोलापूर : बार्शी येथे मतदान अधिकाºयास हृदयविकाराचा झटका; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

महाराष्ट्र : त्यानं निवडणूक अधिकाऱ्याला चॅलेंज केलं अन् बोगस मतदान उघड झालं