लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 otherwise boycott voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, जागा देण्यास विरोध ...

४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलले - Marathi News | The location of 2 polling stations has been changed | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलले

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात ३५३ मतदान केंद्र असून, त्यापैकी ४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. विधानसभेसाठी १ लाख ६९ हजार १४६ पुरुष व १ लाख ५० हजार ४१२ महिला असे एकूण ३ लाख १९ हजार ५५८ मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी अर्चना नष्ट ...

तीन लाख ७० हजार मतदार ठरवणार भंडाराचा आमदार - Marathi News | Bhandara MLA to decide 3 lakh 70 thousand voters | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन लाख ७० हजार मतदार ठरवणार भंडाराचा आमदार

भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ ...

जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर - Marathi News | 3.75 lacks youth voters increases in Jalana distrct | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. ...

मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती - Marathi News | maharashtra assembly election voting will take place on EVM says Chief Election Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

निवडणूक तयारीचा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा ...

जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार मतदार - Marathi News | The district has 1,149,000 voters | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार मतदार

विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रीया सुरू केली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे नाव नोंदविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय आक्षपही मागविण्यात आले. ...

राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती - Marathi News | National parties favor voters the most | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याच ...

ज्येष्ठ-दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष द्या! - Marathi News | special take care of senior-and divyang person voters! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ-दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष द्या!

मतदानासाठी आल्यानंतर मतदारांना आनंद व समाधान वाटेल याची काळजी घ्यावी... ...