शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : जयसिद्धेश्वर महाराजांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलं मतदान, कारण...

सोलापूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

हिंगोली : Lok Sabha Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांचा जेवणावरून गोंधळ, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

सोलापूर : वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार; मतदान केंद्रावर शुकशुकाट

सोलापूर : बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ

सोलापूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

सोलापूर : EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली

बीड : बीड लोकसभा मतदार संघात २०.४१ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल १०० लिटर शाई

राष्ट्रीय : 'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

महाराष्ट्र : भयाण वास्तव : ‘ मतपेटी’ ची ने-आण करण्यासाठीच ‘या ’ गावात येते एसटी बस