शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण....

धाराशिव : गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

महाराष्ट्र : आपलं नाव मतदारयादीत आहे का?... 'या' लिंकवर तपासा, मतदान केंद्रही जाणून घ्या!

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : मोदींसाठी रामदेवबाबा पुन्हा सक्रिय

नाशिक : मतदान करणाऱ्या महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी

क्राइम : Video : मुंबई पोलीस दलात पोस्टल बॅलेटद्वारे मतदानासाठी १६ हजार अर्ज 

पुणे : राष्ट्रीय भावना मनात जागवा; हक्क मतदानाचा शंभर टक्के बजवा : भारुडातून मतदानाचा जागर

राष्ट्रीय : Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान  

राष्ट्रीय : भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? जाणून घ्या 'सत्य'कथा 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र