लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
निवडणुकीचे सैन्य भत्त्यावर की पोटावर? केंद्र सोडले तर नोकरी जाण्याची भीती, मग भत्त्याचे पैसे त्या क्षणी काय उपयोगाचे..? - Marathi News | Electoral army on allowance or stomach Fear of job loss if leave the center, then what is the use of allowance money at that moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीचे सैन्य भत्त्यावर की पोटावर? केंद्र सोडले तर नोकरी जाण्याची भीती, मग भत्त्याचे पैसे त्या क्षणी काय उपयोगाचे..?

माहीमच्या एका केंद्रात आदल्या दिवशी सकाळी ७ वाजता आलेल्या पोलिसांना रात्री दहा वाजेपर्यंत जेवण दिले गेले नाही. धारावीतल्या मतदान केंद्रांवर मतदारांना तर सोडाच कर्मचाऱ्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ही काही उदाहरणे झाली. मात्र, अनेक मत ...

प्रत्यक्ष अन् अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतेत असल्याने शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी - Marathi News | Big gap between actual and final polling figures, Congress demands to clear doubts as voters are worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्यक्ष अन् अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतेत असल्याने शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी

काँग्रेस नेते आणि पक्षाच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, फरक सुमारे १.७ कोटी मतांचा होता आणि ही खूप मोठी संख्या आहे. ...

कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी - Marathi News | Big conspiracy behind low voter turnout; Demand for inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी

मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाई लावली होती, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले. तसेच मर्जीतील अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा डाव सरकारने रचल्याचा आरोपही त्यांनी केला.  ...

मतदानाचा गोंधळ झाला, की कुणी मुद्दाम घडवून आणला...? - Marathi News | Lok sabha election 2024 Was there a confusion in the voting, or did someone deliberately make it happen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानाचा गोंधळ झाला, की कुणी मुद्दाम घडवून आणला...?

मुंबईत ज्या भागातील लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत होते, त्याच भागातून मतदानाला विलंबाच्या तक्रारी कशा आल्या, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे! ...

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी - Marathi News | Those who want Modi to become the Prime Minister again, vote enthusiastically says Pushkar Singh Dhami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी

उत्तराखंडच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. मोदी यांना पंतप्रधान बनविण्यात उत्तराखंडच्या जनतेने नेहमीच हातभार लावला आहे. तसेच योगदान उत्तराखंड या लोकसभा निवडणुकांतही देणार आहे.  - पुष्करसिंह धामी मुख्यमंत्री, उत्तराखंड ...

बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप  - Marathi News | Who benefits from the port issue? It is alleged that the names of 150,000 voters are missing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप 

हितेन नाईक - पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात २१ लाख ४८ हजार ५१४ मतदारांपैकी १३ लाख ७३ हजार २०७ ... ...

मतदारांची नावे गहाळ, डोंबिवलीकर ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा - Marathi News | Names of voters are missing, Dombivlikar will knock on the door of the court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदारांची नावे गहाळ, डोंबिवलीकर ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

....त्यासाठी सोमवारपासून दोन हजार मतदारांनी प्रतिसाद दिला असून, डोंबिवली परिसरातील सुमारे सतराशे नागरिकांनी सहभागी होणार असल्याचे कळवल्याची माहिती याचिका करण्यासाठी पुढाकार घेतलेले अक्षय फाटक यांनी दिली. ...

अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार? - Marathi News | The votes of the minority community will be important, who will win Kirtikar or Vaikar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार?

मुंबई उत्तर पश्चिममध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा होत्या. परिणामी, एक तासाहून अधिक वेळ मतदानाला लागत होता. पंखे, पाण्याचीही योग्य व्यवस्था नव्हती. मतदान केंद्रात सेल्फी पॉइंट होता. मात्र, मतदान केंद्रावर मोबाइल ...