शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट

मुंबई : मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

मुंबई : धारावीतील मतदान केंद्र सजले रंगीबेरंगी पडद्यांनी; निवडणूक विभागाची अभिनव संकल्पना

मुंबई : मतदानासाठी चार तास ‘प्रतीक्षा’, प्रतीक्षानगरात मतदारांची कसोटी; समाधानकारक उत्तर नाही

मुंबई : ११६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’बंद; गोरेगाव, विक्रोळी, शिवडीत स्ट्राँगरूम

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

राष्ट्रीय : अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान

महाराष्ट्र : मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

नागपूर : Nagpur: मतमोजणीच्या प्रत्येक शंकांचे तत्काळ निरसन व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई : महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी मतदान केंद्रावर पाळणाघर