लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
अभिनेत्री स्वरा भास्करची इव्हीएम वादात उडी; विरोधकांना दिला 'हा' सल्ला - Marathi News | Lok Sabha Election 2019 swara bhaskar tweet on evm tampering election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री स्वरा भास्करची इव्हीएम वादात उडी; विरोधकांना दिला 'हा' सल्ला

स्वरा भास्करने ट्विट करून इव्हीएममधील गोंधळावर आपले मत मांडले. इव्हीएममध्ये आफरातफर झाली असेल किंवा ते बदलण्यात आल्याचे वृत्त खरे असेल तर विरोधी पक्ष न्यायालयात का जात नाही, असा सवाल स्वराने उपस्थित केला. ...

Video: गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु; EVM संशयाचं रण पेटलं - Marathi News | If needed, take the weapon in the hand for secure our vote says Upendra Kushwaha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु; EVM संशयाचं रण पेटलं

एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे. ...

रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान  - Marathi News | Record Break! In the current parliamentary elections, 67.1 per cent of the total voting was held | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये विक्रमी मतदान झाले आहे. ...

Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019: Decision to be re-elected at Kolkata polling station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. ...

पायाने मतदान करुन दिव्यांगाने बजावला हक्क! - Marathi News | No need of hands to cast vote! Specially-abled cast his vote with foot  | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पायाने मतदान करुन दिव्यांगाने बजावला हक्क!

मध्य प्रदेशमध्ये एका दिव्यांग मतदाराने पायाने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

मतदान करण्यासाठी 'ती' युरोपातून भारतात आली; मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा - Marathi News | priya singh comes from abroad for voting at mau in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान करण्यासाठी 'ती' युरोपातून भारतात आली; मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा

देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ही महिला युरोपमधून थेट उत्तर प्रदेशातील मऊ याठिकाणी पोहचली.  ...

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान - Marathi News | Panjim election : BJP candidate siddharth kunkolienkar on booth for voting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान

माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज मतदान सुरू आहे. ...

Lok Sabha Elections 2019: गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव पोहचला मतदानाला! - Marathi News | Lok Sabha Elections 2019: A bridegroom along with his family casts his vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Elections 2019: गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव पोहचला मतदानाला!

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकजण मतदानाचा अधिकार बजावत असतो, मात्र यातील काही मतदार असे असतात ज्यांनी मतदान करणे चर्चेचा विषय बनतो. ...