शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

लातुर : पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'

पुणे : ‘आयटी' कर्मचाऱ्यांना हवी मतदानासाठी सुट्टी

नांदेड : गर्भवती, दिव्यांगांना मतदानासाठी रांगेविना प्रवेश

गोवा : पहली बार, लोकसभेसाठी मतदान; 'ही' जमात पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगर : गुढी उभारून मतदान जागृतीसाठी ‘एसटी’च्या कर्मचाऱ्यांचा संकल्प

राष्ट्रीय : मतदान करा, पेट्रोल-डिझेलच्या दरात सूट मिळवा 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामातून सूट; महामंडळाकडून निर्णय जाहीर

रायगड : शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

पुणे : शैक्षणिक धोरणातील बदलासह रोजगार उपलब्ध करून द्यावा !

पुणे : उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा