शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर 

नांदेड : Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये ३४ हजार मतदार वाढले

मुंबई : 'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार'

पुणे : ‘नोटा’ केवळ निषेधासाठीच! निवडणुकीवर थेट परिणाम शून्य

संपादकीय : दृष्टिकोन - पर्यावरणासाठी काम करणाऱ्या पक्षालाच ‘मत’ दान करा

वसई विरार : शेतमालाला भाव, दुष्काळात साथ एवढे दिले तरी खूप झाले

मुंबई : मतदारांशी थेट संवाद - खोट्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष विकासावर भर द्यायला हवा

मुंबई : ‘खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं!’

मुंबई : विमानापासून लिफ्टपर्यंत जनजागृती, मतदान करायलाच हवं

छत्रपती संभाजीनगर : आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत