लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मावळ लोकसभा निकालासाठी २९ फेऱ्या  - Marathi News | 29 rounds for the Maval Lok Sabha election | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा निकालासाठी २९ फेऱ्या 

मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे. ...

'लिंबू कलरची साडी' पुन्हा हिट, 'त्या' महिला पोलिंग ऑफिसरला सिनेमाची ऑफर? - Marathi News | Lok Sabha Election 2019 election duty officer reena dwivedi real life story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लिंबू कलरची साडी' पुन्हा हिट, 'त्या' महिला पोलिंग ऑफिसरला सिनेमाची ऑफर?

लहानपणापासूनच आपल्याला तंदरुस्त राहणे आवडते. त्यामुळे फोटो सेशन करण्याची देखील आवड निर्माण झाली. त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच योग्य ड्रेसकोड निवडण्यासाठी प्रयत्नशील राहते, असं रिना यांनी सांगितले. ...

सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात ६३% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के - Marathi News | Violence in the sixth phase; 63% of the voting in the country, the highest of 80% in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात ६३% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के

सात राज्यांत ५९ लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी ६३.३ टक्के इतके मतदान झाले. ...

सात राज्यांतील ५९ जागांसाठी आज मतदान; निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये फारच घसरली प्रचाराची पातळी - Marathi News | Polling for 59 seats in seven states today; Campaign slowdown in the sixth phase of elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात राज्यांतील ५९ जागांसाठी आज मतदान; निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये फारच घसरली प्रचाराची पातळी

सात राज्यांतील लोकसभेच्या ५९ मतदारसंघांत सहाव्या टप्प्यात आज, रविवारी मतदान होणार असून, त्यानंतर ५४२ पैकी ४८३ मतदारसंघांतील मतदान पूर्ण झालेले असेल. ...

जिल्ह्यातील पोस्टल मतदानाचा टक्का ९० पर्यंत वाढणार  - Marathi News | The postal voting percentage of the district will increase to 90 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील पोस्टल मतदानाचा टक्का ९० पर्यंत वाढणार 

जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. ...

जिल्हा प्रशासनाची उमेदवारांच्या '' डमी '' प्रतिनिधींवर असणार करडी नजर  - Marathi News | Look at the District Administrator's "Dummy" representatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा प्रशासनाची उमेदवारांच्या '' डमी '' प्रतिनिधींवर असणार करडी नजर 

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...

गोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण... - Marathi News | Confusion of confusion; Sameer Bhujbal's mother's name was found in electoral roll in mumbai bhaykhala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण...

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे. ...

लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत - Marathi News | Lok Sabha Elections: Counting Pass business in superfast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

काहीजणांनी तर रक्कम निश्चित करून आपल्या कार्यकर्त्यांची नावे व दोन छायाचित्रेही संबधितांजवळ पोहचवली असल्याची चर्चा आहे.  ...