शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : पुण्यात ८५ मतदान केंद्रे संवेदनशील

पुणे : हा आहे मुस्लिम महिलांचा जाहीरनामा : वाचा सविस्तर मागण्या

पुणे : नोटाला हवा कायदेशीर आधार !

सातारा : सव्वा चारशे कर्मचाºयांनी घेतले निवडणुकीचे धडे-दहा कर्मचारी गैरहजर : फलटणमध्ये प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार

रत्नागिरी : प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाºयांवर गुन्हे दाखल होणार?

मुंबई : एसटी कर्मचारी मतदानापासून वंचित

वसई विरार : आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा

रायगड : महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

मुंबई : जनसेवा करणारा लोकप्रतिनिधी निवडून आणणे हे आपले कर्तव्य

जालना : जालना जिल्ह्यात आठ सखी मतदान केंदे्र