शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : परभणी सात, तर हिंगोलीत आठ उमेदवारी अर्ज बाद

पुणे : आचारसंहितेचा भंग हाेताेय ? अशी करा तक्रार

पुणे : आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

राष्ट्रीय : ...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल

सोलापूर : अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र

पुणे : अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते

बीड : तरुणाईची भूमिका निर्णायक

पुणे : साेशल मीडियावरच घेतली जातेय जनमत चाचणी

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रावर पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान

महाराष्ट्र : ...जेव्हा ड्रायव्हरला मतदानापासून रोखणारा उमेदवार एका मताने पडतो