शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : Lok sabha Election 2019; राज्यात सुमारे ४ हजाराने मतदान केंद्रे वाढली

सोलापूर : Lok sabha Election 2019; राज्यात २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ४० मतदार परदेशातून करणार मतदान

लातुर : लोकशाहीच्या मजबुतीसाठी चला मतदान करूया; जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन

राजकारण : मतदान न केल्यास दंड वगैरे नाही; 'ती' बातमी 'होळी विशेष'

राष्ट्रीय : लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

रायगड : Lok sabha 2019 : राज्यभर आचारसंहिता भंगाच्या 717 तक्रारी, 294 तक्रारींवर कार्यवाही

परभणी : परभणीत पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

धाराशिव : आधी लग्न कोंढाण्याचे की रायबाचे? तुळजापुरातील चैत्री पौर्णिमा यात्रा मतदानादिवशीच आल्याने संभ्रम 

संपादकीय : मुक्त आणि न्याय्य निवडणूक महत्त्वाची का आहे?