शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : मतदान केंद्रातील यंत्रांची होणार ‘मत’ पडताळणी.. 

सोलापूर : दमदाटी, मारहाण होत असल्यास थेट लोकसभा निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करता येणार

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात ७३३६ पोस्टल मतदार

रायगड : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पायपीट

यवतमाळ : प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

छत्रपती संभाजीनगर : हॅलो, हॅलो...माझे नाव मतदार यादीत आहे काय?

पुणे : पुणे जिल्ह्याातील नवीन मतदारांना लवकरच मिळणार घरपोच रंगीत ओळखपत्र 

नागपूर : नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

मुंबई : पहिल्या निवडणुकीत बुरसटलेल्या प्रथेमुळे २८ लाख महिला राहिल्या होत्या मतदानापासून वंचित

मुंबई : लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या