शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

फिल्मी : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्यात केलं मतदान, म्हणाली 'घरात बसून बोलण्यापेक्षा...'

पुणे : पुण्यात खळबळजनक प्रकार उघड! काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान

पुणे : कौतुकास्पद! पुण्यात सेरेब्रल पाल्सी, अधूदृष्टी असलेल्या नचिकेतने बजावला मतदानाचा हक्क

पुणे : पुण्यातील सीओईपीचे मतदान केंद्र ठरलं 'युनिक'; मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख

पुणे : पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

पुणे : शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान

पुणे : Pune Lok Sabha: आपणही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे, अभिनेत्री श्रुती मराठेंचे आवाहन

बीड : आई ड्युटीवर, अकरा महिन्यांची लेक कडेवर; निवडणूक विभागाने ड्युटी केली रद्द 

महाराष्ट्र : चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान