शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

चंद्रपूर : महिलांनी मतदानासाठी पुढे यावे

छत्रपती संभाजीनगर : २१ व्या शतकातील ४५ हजार ५७५ मतदार पहिल्यांदाच करणार मतदान

नाशिक : बारागाव पिंप्री महाविद्यालयात मतदार जागृती अभियान

राष्ट्रीय : मतदारांनो जागरुक व्हा, मतदान करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन  

नाशिक : राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान

ठाणे : मतदानाच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाधानी

वसई विरार : निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज