लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात - Marathi News | Demand Due to Democracy Right from Germany | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात

‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. ...

Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'! - Marathi News | lok sabha election 2019 go and vote chetan shashital appeals to voters in balasaheb thackerays voice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'!

मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना, भगिनींना आवाहन ...

शिर्डीतल्या मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे प्रकार, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ - Marathi News | Lok Sabha Election 2019 : technical issues in the voting machines in shirdi | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीतल्या मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे प्रकार, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली. ...

मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट? - Marathi News | Will the voters show Mumbai Spirit? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील १७ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असली, तरी मतदानाचा टक्का राखला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे ...

मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन - Marathi News | Mumbaikar to 'vote'; Appeal from social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन

मत वाया घालवू नका : निवडणूक आयोगासह जागरुक मुंबईकरांचीही मोेहीम ...

मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत - Marathi News | In case of proof of voting, a discount of 200 rupees in maintenance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान केले पाहिजे, असे आवाहन करत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबाबले जात आहेत. ...

मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड - Marathi News | 'Jogwa' for voting, Opening the door, the King's door open | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठीचे मतदान आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदारांना केलेले हे कळकळीचे आवाहन... ...

मतदानकेंद्रात सेल्फी नाही; शंभर मीटरबाहेर काढता येणार - Marathi News | Polling center is not selfie; A hundred meters can be drawn out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानकेंद्रात सेल्फी नाही; शंभर मीटरबाहेर काढता येणार

मतदान केंद्रांवर मोबाइलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी आहे. त्यामुळे केंद्रावर कोणीही मोबाइल चित्रीकरण करू नये. मात्र, केंद्रापासून शंभर मीटरच्या बाहेर सेल्फी काढता येणार आहे. ...