लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात?  - Marathi News | lok sabha election 2019 opinion of young voters in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात? 

तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई. ...

६० हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी - Marathi News | More than 60,000 police are ready; Polling for the fourth phase on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी

मुंबई, ठाणे जिल्ह्यासह एकूण १७ मतदारसंघ ...

मतदान प्रक्रियेत नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांची आघाडी - Marathi News |  Divya Singh's lead among regular voters in the process of voting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदान प्रक्रियेत नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांची आघाडी

सतराव्या लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का आघाडीवर होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघांत ५,३७० दिव्यांग मतदार आहेत. ...

'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार  - Marathi News | 'We have not got justice', boycott of fearless parents voting in delhi lok sabha election, nirbhaya gangrape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार 

आम्ही थकलो आहोत, प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो. ...

पुणेरी मिसळ : ...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - Marathi News | Puneri Misal: ... forget after the election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुणेरी मिसळ : ...निवडणुकीनंतर सारं विसरून जा

२९ एप्रिलला निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपणार आहे. ...

शिरूर लोकसभा मतदानाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : २ हजार २९६ मतदान केंद्र  - Marathi News | District administration ready for Shirur Lok Sabha voting : 2 thousand 296 polling stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा मतदानाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : २ हजार २९६ मतदान केंद्र 

महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ...

पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी? - Marathi News | Raised voters in Palghar? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी?

दीड लाखाची वाढ ठरणार निकाल फिरवणारी ...

अल्प मतदानाविषयीची पुणेकरांची ‘मते’! - Marathi News | Punekar's 'opinion' for less voting! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्प मतदानाविषयीची पुणेकरांची ‘मते’!

पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आणि सोशल मीडियावर जहाल पोस्ट करत शेम्बड्या पोरांनी सुद्धा विद्वान पुणेकरांना झोड झोड झोडपले.. ...