शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय; आदित्य ठाकरेंचा आरोप

गोवा : बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

नाशिक : नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान

फिल्मी : गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

नवी मुंबई : सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत; वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले

ठाणे : ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

फिल्मी : पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video

नाशिक : नाशिकमध्ये मतदान केल्याबद्दल मिळाले रोपट्याची भेट; अर्थ फाऊंडेशनचा उपक्रम

ठाणे : एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात; जेष्ठ नागरिकांची झाली कसरत

राष्ट्रीय : Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप