शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

फिल्मी : 'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज

नाशिक : सिडकोत उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात

कल्याण डोंबिवली : बोटावरील मतदानाची शाई दाखवा; हॉटेलमध्ये दहा टक्के सूट मिळवा

नाशिक : निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती

मुंबई : पूर्वतयारी झाली, उद्या मतदानाला या; आज मतदान केंद्रांवर पथके होणार रवाना - जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

ठाणे : महिलांची मतदान केंद्रे गुलाबी, युवकांची पिवळी, दिव्यांगांची निळी; पडदे, कार्पेट, सेल्फी बुथ व कर्मचाऱ्यांचा पोशाख एकाच रंगाचा

क्रिकेट : प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत..., सचिनचं मतदारांना आवाहन

मुंबई : मतदान केंद्रांवर जा बेस्ट बसने; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा, ६०० बस दिमतीला

मुंबई : श्रमिक बेघर पहिल्यांदा मतदान करणार