लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
'भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं BSFकडून मतदाराला मारहाण' - Marathi News | mehbooba mufti says manhandle by the bsf because he refused to cast his vote for bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं BSFकडून मतदाराला मारहाण'

लोकसभा निवडणूक 2019च्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मतदान सुरू आहे. ...

लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान - Marathi News | Lok Sabha Election: Honor of Indian democracy by 'doodle' by Google | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान

या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात ...

मा. संमेलनाध्यक्ष...तुम्ही  चुकत आहात? मतदान टाळून युरोप सहलीवर गेल्याबद्दल ‘नेटीझन्स’नी झोडपले - Marathi News | former sammelan President ... you're wrong? for no voting and going to Europe trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मा. संमेलनाध्यक्ष...तुम्ही  चुकत आहात? मतदान टाळून युरोप सहलीवर गेल्याबद्दल ‘नेटीझन्स’नी झोडपले

‘‘मतदान नाही करणार?? मग लोकशाही वर कस काय बोलणार? ?? का फक्त नौटंकीच करायची...’’ असा सवाल ‘नेटीझन्स’नी देशमुखांना विचारला आहे. ...

Lok Sabha Election 2019 : पहिल्यांदा मतदान करत आहात? मग 'हे' लक्षात ठेवा! - Marathi News | Lok Sabha Election going to vote first time know all the process | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : पहिल्यांदा मतदान करत आहात? मग 'हे' लक्षात ठेवा!

Lok Sabha Election 2019 : ढोल-नगारे, तुताऱ्या वाजवून मतदारांचे स्वागत - Marathi News | Flower petals being showered and 'Dhol' being played to welcome voters at polling booth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : ढोल-नगारे, तुताऱ्या वाजवून मतदारांचे स्वागत

मतदार राजाचे काही मतदान केंद्रावर ढोल-नगारे, तुता-या वाजवून तसेच काही ठिकाणी गुलाबाचे फूल देऊन तर कोठे औक्षण करून स्वागत करण्यात येत आहे. ...

Video : चक्क उमेदवारानेच EVM जमिनीवर आदळली, पोलिसांकडून पुढाऱ्याला अटक - Marathi News | Video: A good candidate has hit the EVM ground, the police arrest the leader in andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : चक्क उमेदवारानेच EVM जमिनीवर आदळली, पोलिसांकडून पुढाऱ्याला अटक

देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहे. ...

Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन - Marathi News | Honor of democracy by Google doodle, appeal to Indians to vote on speacial occasion of Maharashtra voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन

Maharashtra Election Voting Live :17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. ...

Video : पहिला माझा नंबर, 'राष्ट्रसुरक्षा अन् एकात्मतेसाठी मतदान करा' - Marathi News | Video: First My Number, 'Vote for National Security and Integration' Mohan bhagwat says | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : पहिला माझा नंबर, 'राष्ट्रसुरक्षा अन् एकात्मतेसाठी मतदान करा'

Maharashtra Election Voting Live : संरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम मतदान केले आहे. ...