लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
‘खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं!’ - Marathi News | 'I will give you food, tell him to press the button!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं!’

३३ मिनिटांचा प्रवास । लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’, भांडुप ते करी रोड 19 किमी ...

विमानापासून लिफ्टपर्यंत जनजागृती, मतदान करायलाच हवं - Marathi News | From the airplane to the lift public awareness, must be voted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानापासून लिफ्टपर्यंत जनजागृती, मतदान करायलाच हवं

स्वीप उपक्रम : प्रत्येक जण मतदान करेल याची काळजी घेण्याचे उद्दिष्ट ...

आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत - Marathi News | Now the time of voting is from 7 am to 6 pm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. ...

पुण्यात ८५ मतदान केंद्रे संवेदनशील - Marathi News | 85 polling stations in Pune are sensitive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ८५ मतदान केंद्रे संवेदनशील

लोकसभा निवडणुकीत शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ८ विधानसभा मतदारसंघात ८५ मतदान केंद्रे संवेदनशील असून या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. ...

हा आहे मुस्लिम महिलांचा जाहीरनामा : वाचा सविस्तर मागण्या - Marathi News | This is Muslim Women's Declaration: Read detailed demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हा आहे मुस्लिम महिलांचा जाहीरनामा : वाचा सविस्तर मागण्या

तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. ...

नोटाला हवा कायदेशीर आधार ! - Marathi News | NOTA should be the legal option for voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाला हवा कायदेशीर आधार !

सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी प्रथमच ‘नोटा’ (वरीलपैकी कोणीच नको) हे बटन देऊन उमेदवार नाकारण्याची सोय मतदान यंत्रामध्ये दिली आहे ...

सव्वा चारशे कर्मचाºयांनी घेतले निवडणुकीचे धडे-दहा कर्मचारी गैरहजर : फलटणमध्ये प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार - Marathi News | Four hundred employees have taken lessons in elections- Ten employees absent: Phaltan's first phase of training | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सव्वा चारशे कर्मचाºयांनी घेतले निवडणुकीचे धडे-दहा कर्मचारी गैरहजर : फलटणमध्ये प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार

मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी ८७७ केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयांचे पहिले प्रक्षिण फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यामध्ये ४१९ कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेचे धडे द ...

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाºयांवर गुन्हे दाखल होणार? - Marathi News | Coaching will be filed for absentee staff? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाºयांवर गुन्हे दाखल होणार?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला समर्पक कारणाशिवाय दांडी मारणाºया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम  १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा ...