शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : लोकसभा निवडणूक 2024: ठाण्यात निर्भयपणे मतदानासाठी पोलिसांचा रुटमार्च!

जालना : जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार

पुणे : मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई

पुणे : मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत

पुणे : 'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन

नवी मुंबई : ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

कोल्हापूर : अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघात १० मे पासून गृह मतदानाला प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उमेदवार संख्या वाढल्यामुळे विदर्भातून मागविल्या ईव्हीएम

कोल्हापूर : LokSabha2024: मतदानादरम्यान कोल्हापुरात १४ जणांना उष्माघाताचा त्रास