लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग - Marathi News | candidates on one side activists on the other with barely a week to go the campaign picked up speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग

उमेदवार एकीकडे आणि कार्यकर्ते भलतीकडेच असल्याचे चित्र सध्या प्रत्येक मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. ...

विमानतळबाधित गावांचा ‘नोटा’ला मत देण्याचा इशारा - Marathi News | airport affected villages warned to vote for nota | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विमानतळबाधित गावांचा ‘नोटा’ला मत देण्याचा इशारा

मतदानात नोटाचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. ...

मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा! - Marathi News | want to vote keep these 12 proofs ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा!

मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. ...

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य, मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान - Marathi News | 12 types of identity proofs are required for voting, voting can be done even without a voter ID card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य, मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. ...

मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी - Marathi News | To be given the opportunity to exercise the right to vote and to be paid a remuneration of Rs.700; Demand of Asha Workers Union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी

याबाबत युनियनचे सचिव किरण मोघे म्हणाले, १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आशा वर्कर यांनी मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्यासाठी पुणे महापालिकेने आज्ञापत्र काढले आहे... ...

पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश - Marathi News | Article 144 applicable for polling in Pune, Shirur and Maval constituencies; There is an injunction regarding 'this' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश

मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निर्बंध असणार आहेत... ...

युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  - Marathi News | lok sabha election 2024 youths do their national duty by participating in voting thane collector's appeal young voters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

ठाणे शहरात ‘रन फॉर व्होट’ ही मिनी मॅरेथॉन आयाेजित केली असता त्यास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित, भाजपा शिष्टमंडळाने वेधले लक्ष - Marathi News | some voters in Kankavali taluka were deprived of voting In the Lok Sabha elections, the BJP delegation drew attention | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित, भाजपा शिष्टमंडळाने वेधले लक्ष

कणकवली: लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना   मतदान करता यावे यासाठी यंत्रणा राबवावी, ... ...