शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

नवी मुंबई : नवी मुंबईत प्रचाराचा सुपर संडे, घरोघरी पोहोचण्यासाठी धावपळ: रॅलीसह बैठकांचेही आयोजन

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये २० नागरिकांनी बजावला गृहमतदानाचा हक्क, निवडणूक विभागाचे मानले आभार

रायगड : एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव; खारघरमधील प्रकार

पुणे : गतवर्षी केवळ ५० टक्के; पुणेकरांनो मतदान करा, यंदा टक्का वाढविण्याचे प्रशासनासमोर आव्हान

पुणे : पुणे, शिरूर, मावळसाठी तयारी पूर्ण, शांततेत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

पुणे : मतदान केल्याचा अहवाल १६ मेपर्यंत सादर करा; पालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना २ तास सुट्टी

पुणे : मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

पुणे : Pune Market Yard: मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार सह पुणे मार्केटयार्ड बंद