लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024 543 senior citizens and 9 Disabled voting from home in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात ...

'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका - Marathi News | Congress Nana Patole slams PM Modi over Muslim Vote politics amid Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुस्लिमांशी घट्ट नाते' सांगणारे PM मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका

मोदींना हज यात्रेसाठी आर्थिक मदत देणारे चंद्राबाबू नायडू कसे चाललात?, असा काँग्रेसने केला सवाल ...

तुम्हाला व्होटर स्लिप मिळाल्या असत्या तर वाढला असता मतदानाचा टक्का? - Marathi News | Would voter turnout have increased if you had received voter slips? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुम्हाला व्होटर स्लिप मिळाल्या असत्या तर वाढला असता मतदानाचा टक्का?

मतदारांमध्ये नाराजीचा सूर : किती कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस ...

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ - Marathi News | 7 lakh 60 thousand 670 voters not casting vote in Aurangabad Lok Sabha constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

६३.०७ टक्के मतदान : १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी बजावला हक्क ...

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ   - Marathi News | Voter turnout increased in Pune Lok Sabha Constituency! An increase of about 4 percent compared to 2019 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ  

पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान पार पडले... ...

मावळात यंदा घसरण; ५४.८७ टक्के मतदान; १४ लाख १८ हजार मतदारांनी बजावला हक्क - Marathi News | Fall in Maval this year 54.87 percent voting 14 lakh 18 thousand voters exercised their right | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात यंदा घसरण; ५४.८७ टक्के मतदान; १४ लाख १८ हजार मतदारांनी बजावला हक्क

गेल्या निवडणुकीत मावळमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी तेवढीही टक्केवारी गाठता आली नाही ...

पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर - Marathi News | Allocation of money to Patil Estate in Pune Slum voters out to vote in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाटील इस्टेट येथे मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता ...

बोटावरची शाई दाखवा अन् १ वडापाव वर १ फ्री; भन्नाट ऑफरचा ५ हजार मतदारांनी घेतला आस्वाद - Marathi News | Show finger ink and get 1 free on 1 vada pav 5000 voters enjoyed the fantastic offer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोटावरची शाई दाखवा अन् १ वडापाव वर १ फ्री; भन्नाट ऑफरचा ५ हजार मतदारांनी घेतला आस्वाद

मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावे, यासाठी खास ऑफर देण्यात आली होती ...