शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश

ठाणे : युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

सिंधुदूर्ग : लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित, भाजपा शिष्टमंडळाने वेधले लक्ष

रायगड : लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे राहिलेत, त्यांच्या खर्चाचा तपासला जाणार हिशोब

ठाणे : लोकसभा निवडणूक 2024: ठाण्यात निर्भयपणे मतदानासाठी पोलिसांचा रुटमार्च!

जालना : जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार

पुणे : मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई

पुणे : मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत

पुणे : 'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन