शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची

सांगली : साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ३११ जणांचे होणार गृहमतदान; पनवेल, पिंपरी मतदारसंघातील पूर्ण

गोवा : राज्यात विक्रमी मतदान; गोव्याचा देशात दुसरा क्रमांक

क्राइम : धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण

सांगली : सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान; आता निकालाची उत्सुकता; ४ जूनला मतमोजणी

रायगड : मतदानाची रील्स बनविणे आले अंगाशी, एकावर गुन्हा दाखल

सांगली : LokSabha2024: सांगली जिल्ह्यात मतदारांच्या ‘व्होटर स्लीप’चा बोजवारा, मतदारांना नाहक त्रास 

रत्नागिरी : LokSabha2024: खास मतदानासाठी रत्नागिरीच्या सूनबाई अमेरिकेतून आल्या भारतात

रत्नागिरी : LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान