शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

रत्नागिरी : LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

गोवा : गोव्यात ९ ते ११ दरम्यान सर्वाधिक मतदान

पुणे : भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

सातारा : साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह

रायगड : विदेशातून आले आणि लोकशाही उत्सवात सहभागी झाले

रत्नागिरी : LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा

सांगली : भर उन्हात, मतदान जोमात, पारा चाळीशीपार तरीही मतदारांचा उत्साह अपार

सातारा : LokSabha2024: साताऱ्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१ टक्के मतदान

सांगली : सांगलीतील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन मतदारांमध्ये शंका-कुशंका 

सोलापूर : शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण