शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली

कोल्हापूर : LokSabha2024: उन्हाच्या तडाख्यातही कोल्हापूरकरांनी मतदानासाठी लावल्या रांगा, 'दक्षिण'मतदारसंघात प्रचंड उत्साह

कोल्हापूर : LokSabha2024: सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान

कोल्हापूर : LokSabha2024: मतदान केंद्रांवर मोबाइल बंदी, कोल्हापुरात चोख पोलिस बंदोबस्तात शांततेत मतदान

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात; अखिलेश यादव यांचा आरोप

रायगड : रायगड लोकसभेसाठी १७.१८ टक्के मतदान; गुहागरमध्ये सर्वाधिक मतदान

सांगली : सांगली लोकसभेसाठी १६.६१ टक्के मतदान, नवमतदारांनी जल्लोषात बजावला मतदानाचा हक्क 

सोलापूर : सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान

सिंधुदूर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान

सोलापूर : सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही