लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
कर्मचाऱ्यांना लोकसभेचे अजूनही मानधन नाही; अधिकाऱ्यांकडे दिलेले पैसे गेले कुठे, चौकशी करण्याचे आश्वासन - Marathi News | Employees appointed in Lok Sabha polls are still unpaid Promise to investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांना लोकसभेचे अजूनही मानधन नाही; अधिकाऱ्यांकडे दिलेले पैसे गेले कुठे, चौकशी करण्याचे आश्वासन

नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे, जिल्हा निवडणूक शाखेचे स्पष्टीकरण ...

सर्व आस्थापनांना मतदान करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर - Marathi News | Holiday declared on November 20 for voting in all establishments | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्व आस्थापनांना मतदान करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर

मतदानासाठी संधी : अपवादात्मक स्थितीत दोन तासांची सवलत ...

पिंपरी - चिंचवडला ‘नोटा’चाही मतदार; चारही मतदारसंघात दोन टक्क्यांपर्यंत नोटाला पसंती - Marathi News | Pimpri Chinchwad Nota voter too In all the four constituencies up to 2 percent favor the nota | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवडला ‘नोटा’चाही मतदार; चारही मतदारसंघात दोन टक्क्यांपर्यंत नोटाला पसंती

चिंचवड मतदारसंघात नोटाला सर्वाधिक ५ हजार ८७४ मतदान झाले. तर मावळात सर्वात कमी १ हजार ४९० मतदारांनी नोटाला मत ...

पहिल्या दिवशी ८५ ज्येष्ठ मतदारांनी केले घरून मतदान; सहा दिवस चालणार प्रक्रिया - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 on the first day 85 senior voters voted from home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दिवशी ८५ ज्येष्ठ मतदारांनी केले घरून मतदान; सहा दिवस चालणार प्रक्रिया

जिल्ह्यातून १८८४ ज्येष्ठ व दिव्यांगांनी घरून मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ...

प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर! - Marathi News | assembly election campaign rounds of the candidates focus on day and night meetings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर!

विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे. ...

चांगले सरकार यावे ही अपेक्षा अन् पिंपरीत निम्मे मतदार मतदानच करत नाहीत! - Marathi News | Expecting a good government to come and half of the voters in Pimpri do not vote at all! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चांगले सरकार यावे ही अपेक्षा अन् पिंपरीत निम्मे मतदार मतदानच करत नाहीत!

पिंपरी चिंचवडमधील ३ मतदारसंघातील आतापर्यंतची टक्केवारी पाहिल्यास हा आकडा ६१ टक्क्यांच्या पुढे पोहोचू शकला नाही ...

निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: The role of minority voters is important in the elections, 35 seats in the state will be decisive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची,राज्यातील एवढ्या जागांवर ठरणार निर्णायक

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदाय आपली मते कुणाच्या पारड्यात टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

मतदान करून लोकशाहीला बळकट करा, शंकरबाबा पापळकर यांचे सर्व दिव्यांग मतदारांना आवाहन - Marathi News | Strengthen democracy by voting, Shankarbaba Papalkar's appeal to all disabled voters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदान करून लोकशाहीला बळकट करा, शंकरबाबा पापळकर यांचे सर्व दिव्यांग मतदारांना आवाहन

सहायक नोडल अधिकारी पंकज जी. मुदगल व नीरज तिवारी यांनी शंकरबाबांची वझर येथे भेट घेत सर्व मतदारांना मतदानाकरिता प्रेरित करण्याकरिता मार्गदर्शन व आवाहन करण्याची विनंती केली होती. ...