लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
गोव्यात उद्या मतदान,  निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी १७२५ मतदान केंद्रांवर रवाना - Marathi News | Voting tomorrow in Goa, workers leave for 1725 polling stations with election materials | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्या मतदान,  निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी १७२५ मतदान केंद्रांवर रवाना

एकूण ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

तरुणाईला लाजवेल अशी इच्छाशक्ती; शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक, यंदाही हक्क बजावणार - Marathi News | Willpower that shames youth The 17th election of Senior Citizen in hundred will be held this year as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाईला लाजवेल अशी इच्छाशक्ती; शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक, यंदाही हक्क बजावणार

देशात १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आत्तापर्यंतच्या सर्व १६ लोकसभा निवडणुकांत हिरीरीने सहभाग ...

खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना - Marathi News | lok sabha election 2024 candidates are required to submit details of their expenses to the election commission in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासह विविध खर्चांसाठी ७५ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. ...

प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे - Marathi News | Administrative system ready, all facilities at polling stations-District Magistrate Varsha Thakur-Ghuge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढेल ...

वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार - Marathi News | Poor distribution of voter slips 57 show cause notices 3 booth level officers suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार

तीन कर्मचाऱ्यांनी एकाही वोटर स्लिपचे वाटप न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला ...

निवडणूक लेखांची तपासणी, ६ उमेदवार गैरहजर - Marathi News | scrutiny of election article 6 candidates absent | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणूक लेखांची तपासणी, ६ उमेदवार गैरहजर

निवडणूक खर्च निरीक्षकांकडून दिल्या जाणार नोटिसा ...

उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय - Marathi News | Ulhasnagar Municipal Voting Awareness Activities Vote, get discounts on purchases, trade association decisions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय

मतदानाचे दिवशी आणि त्याआधी येणाऱ्या विशेष प्रसंगी मतदान करावे. ...

कोण पास, कोण फेल, ४ जूनला निकाल - Marathi News | Who passed, who failed, results on June 4 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोण पास, कोण फेल, ४ जूनला निकाल

सर्वांचीच धडधड वाढली : विधानसभेचा गड सर करण्याची चिंता ...