शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

राष्ट्रीय : कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

महाराष्ट्र : कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका

मुंबई : काय बोलणार? उमेदवार निरुत्तर; मतदार निघाले उत्तर भारतात, गाड्यांचे आरक्षण फुल्ल

अमरावती : १५ हजार ॲडमिट पेशंट! मतदान करणार कसे? रुग्ण मतदानापासून राहणार वंचित

नवी मुंबई : जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

राष्ट्रीय : EVM वर मोदींचा फोटो नाही, मतदान करणार नाही; अडून बसली महिला! पंतप्रधान मोदीही भावूक

सिंधुदूर्ग : Sindhudurg: कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६६ मतदान केंद्रांवर होणार थेट प्रक्षेपण

वाशिम : Washim: वाशिम जिल्ह्यात ८.९८ लाख मतदारांपर्यंत पोहचली वोटर स्लिप!

मुंबई : दादर, ठाणे, कल्याण, गोराईत मतदानावर बहिष्कार; जनतेत नाराजीचा सूर!