शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

अकोला : अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान

अकोला : राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

अमरावती : अमरावती लोकसभा; मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान

अकोला : मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी

अकोला : राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी 

नांदेड : प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ

यवतमाळ : यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप

अमरावती : अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान

बुलढाणा : मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!

वाशिम : ऑनलाईन’ दिसतेय केंद्र; मतदार यादीत नावे गहाळ!