लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | The bridegroom exercised his right to vote before his marriage, Khamgoan, Lok Sabha Election 2024 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 : शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. ...

बुलढाण्यात धिम्या गतीने मतदान; पहिल्या दोन तासात सरासरी ६.६१ टक्के मतदान - Marathi News | Slow voting in Buldhana; An average of 6.61 percent polling in the first two hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात धिम्या गतीने मतदान; पहिल्या दोन तासात सरासरी ६.६१ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : पहिल्या दोन तासामध्ये ६.६१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे प्रारंभीची सुरवात तुर्तास चांगली झाली असली तरी मतादनाचा वेग धिमा आहे. ...

अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात - Marathi News | Voting in Amravati Lok Sabha Constituency in cloudy weather, Lok Sabha Election 2024 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यत ६.३४ टक्के मतदान झाले.  ...

राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले - Marathi News | Technical failure in EVMs; Voters had to wait in Amravati, Akola, Wardhya, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. ...

मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात - Marathi News | in mumbai election campaign start from today filing of applications will begin in six lok sabha constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

खऱ्या अर्थाने आजपासून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.  ...

कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले - Marathi News | Loksabha Election 2024 - Who is affected by low turnout, who benefits?; Voter turnout in Hindi-speaking states fell by 5.7 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

२०१९च्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट ...

कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका - Marathi News | Lok sabha election - Confidence was full, but the deposit was lost; 768 candidates were affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका

उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जमा केले जाते ...

काय बोलणार? उमेदवार निरुत्तर; मतदार निघाले उत्तर भारतात, गाड्यांचे आरक्षण फुल्ल - Marathi News | Lok Sabha Elections - North Indian voters in Mumbai leave for the village, railway trains are full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय बोलणार? उमेदवार निरुत्तर; मतदार निघाले उत्तर भारतात, गाड्यांचे आरक्षण फुल्ल

उत्तर भारत किंवा गुजरात, राजस्थानसह लगतच्या राज्यातील प्रत्येक नागरिकाचे मतदान मुंबईतच असेल असे नाही. ...