शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सातारा : Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

सखी : मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

मुंबई : मुंबईत यंदाच्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक; ४५ लाख मतदार; उमेदवारीसाठी दोन नावे चर्चेत

मुंबई : मुंबईतील ९६.६३ लाख मतदारांसाठी ९,५०० मतदान केंद्रे; ४५ हजार कर्मचारी तैनात

राष्ट्रीय : भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

फॅक्ट चेक : Fact Check: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा दावा खोटा!

बुलढाणा : ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

ठाणे : 'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

महाराष्ट्र : पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते