शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : मनधरणीसाठी उरला एकच दिवस, तर माघारीसाठी मिळणार केवळ पाच तास..!

महाराष्ट्र : सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!

पुणे : Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश

पुणे : भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक

अमरावती : २०१९ च्या निवडणुकीत १२ हजार मतदारांनी वापरला होता 'नोटा'चा पर्याय

सोलापूर : Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

सातारा : पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार

वसई विरार : रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन

महाराष्ट्र : विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र : सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा