शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी

मुंबई : नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार

राष्ट्रीय : मतदान टाळणारे मतदार कुठे राहतात?; देशातील ते २६६ मतदारसंघ

मुंबई : आई-बाबा मतदान करायचं हं... आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

राष्ट्रीय : या राज्यांत मतदानात नारीशक्ती आघाडीवर

सातारा : Satara: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २२८ केंद्रावर विशेष लक्ष 

रायगड : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी - जिल्हाधिकारी जावळे

सांगली : सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

मुंबई : घरून मतदान करायचंय मग हे वाचाच... 

पुणे : Loksabha Election 2024: निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध