लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Fact Check: व्हायरल फोटोत महेंद्रसिंग धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य - Marathi News | Fact Check MS Dhoni Viral Photo Does Not Show Urging People To Vote For Congress | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :व्हायरल फोटोत धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अनेक सेलिब्रिटींनी मतदान केल्याचे फोटो पोस्ट केले. ...

उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बड्यांच्या घरापर्यंत जाणार ३४ मतदान केंद्रे; टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप - Marathi News | 34 polling stations leading to the houses of elders living in the towering buildings; An attempt to increase polling in the tower | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बड्यांच्या घरापर्यंत जाणार ३४ मतदान केंद्रे; टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप

ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ, काॅसमाॅस हेरिटेज साेसायटी, टिकुजीनीवाडी, चितळसर मानपाडा रोड येथेही दाेन मतदान केंद्रे आहेत.  ...

पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस  - Marathi News | 5 thousand voters added to the supplementary list, 1400 more machines will be required; How is the district administration? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस 

जिल्ह्यात ३ हजार ३६८ मतदान केंद्रे असून, सध्या प्रशासनाने एक बॅलेट युनिट लागेल या दृष्टीने तयारी केली होती. २ हजार मशीन वाढीव ठेवण्यात आले होते. आता दोन्ही मतदारसंघांत दाेन दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहे, त्यासाठी आणखी १४०० मशीन लागणार आहे. ...

माढा लोकसभेसाठी माणमधील सर्वाधिक मतदार, माळशिरस दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Highest number of voters in Man Malshiras on second for Madha Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभेसाठी माणमधील सर्वाधिक मतदार, माळशिरस दुसऱ्या क्रमांकावर

निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघात २० लाख मतदार  ...

ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत - Marathi News | Opinion polls drop turnout; The party remained on the side! The Election Commission is worried from the first stage voting count fall lok sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. ...

ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना - Marathi News | for lok sabha election 2024 election commission has taken steps to ensure that the increasing heat waves do not effect on voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

पथकात चार सदस्य. ...

तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Loksabha Election 2024 - Applications of 317 candidates valid for third phase; Deadline to withdraw applications today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

सर्वांत जास्त ४६ अर्ज बारामती मतदारसंघात तर सर्वांत कमी ९ अर्ज रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात वैध ठरले आहेत.   ...

हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत? - Marathi News | Special Article - Decline in voting percentage for Lok Sabha elections is a matter of concern | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदार इतके उदासीन का, हा प्रश्न प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे! ...