शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

गडचिरोली : Gadchiroli: आधी लोकशाहीचे 'कर्तव्य', नंतर नवरदेव बोहल्यावर, लग्नाची वरात, थेट मतदान केंद्रात

मुंबई : आता गर्दीची चिंता नको, मतदान केंद्र शोधा बिनधास्त

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक: पहिल्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्ती पाहून थक्क व्हाल...

राष्ट्रीय : लोकसभा: एका मतदारामागे किती खर्च येतो? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी

मुंबई : तिसरा उमेदवार ‘उपेक्षित’ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात जादू काही चालेना

गडचिरोली : Gadchiroli: नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी, माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत 

नागपूर : Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार

महाराष्ट्र : पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश 

मुंबई : Lok Sabha Elections 2024: राज्यातील पाच मतदारसंघांत आज मतदान, सुरक्षा कडक