लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 repolling announced at 11 polling booths in manipur on april 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान

Manipur Lok Sabha Elections 2024 : मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. ...

कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण - Marathi News | Loksabha Election 2024 - Low turnout worries political parties; 4-6% decline elsewhere except three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते. ...

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 : 67 percent voting in Chandrapur Lok Sabha constituency! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान!

Lok Sabha Elections 2024 : उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ ...

मतदार जागृती पथनाट्याने यवतमाळकरांचे वेधले लक्ष, वीणादेवी दर्डा स्कूलचा उपक्रम - Marathi News | Yavatmalkar's attention was drawn by the voter awareness street play, an initiative of Veenadevi Darda School | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मतदार जागृती पथनाट्याने यवतमाळकरांचे वेधले लक्ष, वीणादेवी दर्डा स्कूलचा उपक्रम

पथनाट्याच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. यामुळे हे पथनाट्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले. ...

Lok Sabha Election 2024: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करणार घरबसल्या मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024 Former President Pratibhatai Patil will vote from home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करणार घरबसल्या मतदान

जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे... ...

Mumbai: घरात बसून जेवायचे, शतपावली करत खाली येऊन मतदान करायचे   - Marathi News | They used to sit at home and eat, come down and vote by doing Shatpavali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरात बसून जेवायचे, शतपावली करत खाली येऊन मतदान करायचे  

मुंबईतील ६३ हाउसिंग सोसायट्यांची यादी केली अंतिम ...

पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान - Marathi News | Polling decreased in the first phase Who is affected by low turnout Zero percent polling in six districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला?

नागालॅंडमध्ये सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान ...

हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | Hats off Before the funeral of the young man, the mother and wife performed the national duty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

दु:खाच्या क्षणातदेखील मतदानाला दिले प्राधान्य, समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श... ...