शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! काेणाची जादू चालणार? तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान

नवी मुंबई : मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन

महाराष्ट्र : Lok Sabha Elections 2024: सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार

मुंबई : राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठे? मुंबईमध्ये जास्त संख्या

पुणे : निवडणूक आली की लोकं सुटीवर; आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला - कपिल देव

मुंबई : ‘या’ नागरिकांचे मतदान १० दिवस आधीच होणार; गृह मतदानाचाही पर्याय

नागपूर : ...तरच वाढेल मतदानाची टक्केवारी, सिनिअर सिटीजन फोरमचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

नाशिक : मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय

ठाणे : उल्हासनगर महापालिकेची मतदार जनजागृती शोभायात्रा

नागपूर : मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर, ७५ टक्के मतदानाचा संकल्प