शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कोल्हापूर : मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी

कोल्हापूर : कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार

मुंबई : आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा

फिल्मी : 'परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली...', महिमा चौधरीनं PM मोदींचं तोंडभरून कौतुक केलं; दिला असा सल्ला!

संपादकीय : निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!

संपादकीय : अग्रलेख: बिगूल वाजला, तयार राहा! लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा झाल्या जाहीर

मुंबई : मुंबईकरांनो,  मी मतदान करतो, तुम्ही ही मतदान करा; प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांचं आवाहन

पुणे : पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

राष्ट्रीय : मतदानाला जाताना कोणते ओळखपत्र न्यावे? तुमच्या मनातील प्रश्न अन् निवडणूक आयोगाचे उत्तर...

राष्ट्रीय : १३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही!